आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : कोणासाठी कसा राहील हा शनिवार, जाणून घ्या 1 क्लिकवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार (11 मार्च)ला फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये होईल. शनिवारी पूर्व फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग दिवसभर राहील. ग्रह-नक्षत्राच्या स्थितीचा विचार केल्यास शनिवार सूर्य कुंभ राशीत, मंगळ आणि बुध मीन राशीत, गुरु कन्या राशीत, शुक्र मीनमध्ये, शनी धनूमध्ये, केतू कुंभमध्ये तर चंद्र सिंह राशीत राहील. तुमच्यासाठी कसा राहील शनिवार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...