आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावातून मिळेल मुक्ती, तुमच्यासाठी काहीसा असा राहील शनिवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा शनिवार 12 पैकी 8 राशीच्या लोकासांठी शुभ राहील. शिवा आणि लक्ष्मी योग जुळून येत असल्यामुळे या राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसशी संबंधित अडचणी नष्ट होतील. पती-पत्नी किंवा बिझनेसमध्ये पार्टनरसोबत झालेले गैरसमज दूर होतील. अडकलेली कामे सुरु झाल्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...