आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता तुटणार सूर्य-शनिची जोडी, हे आहे शनिवारचे खास राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील हा शनिवार आहे खास. 13 डिसेंबरला सूर्य आणि शनिच्या जोडीच्या शेवटचा शनिवार आहे. हे दोन्ही ग्रह मागील तीन शनिवारपासून सोबत आहेत. शनिवारी सूर्य आणि शनि एकत्र असतील तर दिवस त्रासदायक राहतो. सूर्य सोबत असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव जास्त राहील. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आहेत. सध्या वृश्चिक राशीत हे दोन्ही ग्रह एकत्र आहेत. मंगळवारी सूर्य रास बदलेल आणि सूर्य-शनि विभक्त होतील.

सूर्य-शनिच्या अशुभ योगाव्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग मानसिक तणाव आणि लोकांना अडचणींत आणणारा आहे. शनिवारी चंद्र पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग तयार होईल. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनहानी होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)