मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी सावध राहावे. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक सांभाळून करावी. नोकरदार लोकांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. बिझनेसमध्ये पैसा अडकू शकतो. या व्यतिरिक्त मिथुन, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीवर ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारचे संपूर्ण राशीफळ...