आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रॉ इनकम होईल, नोकरी-बिझनेसमध्ये लकी राहतील या राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारच्या कुंडलीत चंद्र आणि मंगल एकमेकांसमोर असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने एक्स्ट्रॉ इन्कम होईल तसेच अडकलेला पैसाही मिळेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील तर इतर सहा राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...