आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यघात आणि धूम्र योग, या 5 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी व्यघात आणि धूम्र नावाचे अशुभ योग जुळून येत आहेत. या योगाचा अशुभ प्रभाव 5 राशीच्या लोकांवर जास्त राहील. याच्या प्रभावाने चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते. पैसा अडकू शकतो. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये टेन्शन राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे इतर राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी राहील. अशाप्रकारे शनिवार 12 पैकी सात राशीच्या लोकांसाठी शुभ आणि 5 राशीच्या लोकांसाठी अशुभ राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...