आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : अडथळे दूर होतील, नवीन प्लॅन बनतील आणि फायदासुद्धा होईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी अश्लेषा नक्षत्र सकाळी जवळपास 11 वाजून 20 मिनिटांनी लागल्यानंतर मानस नावाचा योग जुळून येईल. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचा आणखी एक योग दिवसभर राहील. या दोन्ही शुभ योगाच्या प्रभावाने अडचणी दूर होतील. अपूर्ण कामे पूर्ण होऊन धनलाभाचे योग जुळून येतील. काही नोकरदार लोक नवीन कामाची आखणी करतील. बहुतांश लोक गुंतवणुकीपासून दूर राहतील. जुन्या हिशोबातून फायदा होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
बातम्या आणखी आहेत...