आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणी आणि वाद नष्ट होतील, जाणून घ्या शनिवार का आहे खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही राशीच्या लोकांसाठी शनिवार खास राहील. आजच्या दिवशी बहुतांश लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होऊन अडचणी समाप्त होतील. चंद्राच्या शुभ स्थितीमुळे दोन शुभ योग दिवसभर राहतील. यामुळे अडकलेला पैसा परत मिळेल. अनेक लोकांचा मूड चांगला राहील. नवीन कामाच्या योजना जुळून येतील आणि त्यावर कामसुद्धा सुरु होईल. शनिवारी विशाखा नक्षत्र आणि चंद्राच्या शुभ स्थितीमुळे शुभ आणि सिद्धी नावाचे योग जुळून येत असल्यामुळे दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील...