आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील शेवटचा शनिवार, या 4 राशींसाठी राहील खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 शुभ आणि 1 अशुभ योगामुळे वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनिवार अशुभ राहील. यामुळे हे लोक धनहानी, वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्चामुळे त्रस्त राहतील. मेष, मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहील. या राशींवर ग्रहांच्या शुभ प्रभावासहित अशुभ प्रभावही राहील. या व्यतिरिक्त सिंह, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी आणि चांगला प्रभाव जास्त राहील. ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी राशीनुसार पुढे सांगण्यात आलेले उपाय करावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटच्या शनिवारचे राशीफळ आणि खास उपाय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...