शनिवारी प्रवर्ध आणि परीघ नावाचे शुभ योग जुळून येत असल्यामुळे १२ पैकी सात राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या सात राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. अशाप्रकारे फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा शनिवार बहुतांश लोकांसाठी खास राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी शनिवार कसा राहील....