आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : शनिवारी फायदा कमी आणि नुकसान होण्याची शक्यता जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतभिषा नक्षत्रामुळे शनिवारी जुळून येत असलेला आनंद योग काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहू शकतो. यामुळे सुख वाढेल. दिवस चांगला राहील तसेच आर्थिक लाभ होईल. या व्यतिरिक्त कुंभ राशीतील चंद्र राहू-केतूने पीडित असल्यामुळे ग्रहण योग तयार करत आहेत. यामुळे अनेक लोकांचे कोणत्या न कोणत्या कारणामुळे नुकसान होऊ शकते. अशुभ योगाचा प्रभाव काही राशींवर कामही तर काहींवर जास्त पडेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा शनिवार कोणत्या राशीसाठी कसा राहील.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...