आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टमधील शेवटचा शनिवार काहीसा असा राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृगशिरा आणि आद्रा नक्षत्र असल्यामुळे शनिवारी वज्र आणि मुद्गर नावाचे योग जुळून येत आहेत. या अशुभ योगामुळे वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. मिथुन राशीमध्ये चंद्र असल्यामुळे या लोकांना धनहानी होऊ शकते. वाद आणि मानसिक अशांतता राहील. मूड खराब राहू शकतो. तब्येतही बेताची राहील. जखम होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा शनिवार कसा राहील तुमच्यासाठी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...