आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील शेवटचा शनिवार काहीसा असा राहील तुमच्यासाठी, यांनी राहावे सावध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी मृगशिरा नक्षत्र असल्यामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकंना कामात हलगर्जीपणा केल्यास अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये रिस्क घेऊ नये. धनहानीचे योग जुळून येत आहेत. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे आवश्यक आहे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
बातम्या आणखी आहेत...