आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी का ठीक नाही वर्षतील पहिला शनिवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षातील पहिला शनिवार मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. या राशींव्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठीही वर्षातील पहिला शनिवार त्रासदायक ठरू शकतो.

नवीन वर्षातील पहिल्या शनिवारी चंद्र मृगशिरा नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शनि आणि मंगळ शत्रू ग्रह आहेत. चंद्र मंगळाच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग संपूर्ण दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यर्थ धावपळ करावी लागू शकते. सिंह राशीच्या लोकांचे व्यर्थ वाद होऊ शकतात. या व्यतिरिक्त आज शनि आणि चंद्र समोरासमोर असल्यामुळे विष योग जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव राहील. तूळ राशीचे लोक तणाव आणि अनामिक भीतीमुळे त्रस्त राहतील. अशाप्रकारे सर्व राशींसाठी आजचा दिवस कोणत्या न कोणत्या प्रकारे त्रासदायक ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या,आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...