आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरचा पहिला शनिवार काहीसा असा राहील तुमच्यासाठी, राहावे सावध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शनिवार चांगला दिवस नाही. मृत्यू आणि उत्पात नावाचे 2 अशुभ योग जुळून येत असल्यामुळे धनहानी, वाद आणि तणावाची स्थिती राहील. काही लोकांना अज्ञात भय सतावेल. कन्या राशीमध्ये चार ग्रह असल्यामुळे काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. याचा अशुभ प्रभाव काही लोकांच्या आरोग्य आणि आयुष्यावर पडू शकतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील सप्टेंबरचा पहिला शनिवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...