आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : शनिवारी जुळून येत आहे दुप्पट फायदा करून देणारा दुर्लभ योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चित्रा नक्षत्र तसेच षष्ठी तिथी असल्यामुळे द्विपुष्कर योग जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या प्रत्येक कामाचे दुप्पट फळ प्राप्त होते. हा योग शनिवारी दुपारी 2:30 पासून सुरु होऊन रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत राहील. या योगामध्ये खरेदी, नवीन बिझनेस सुरु करणे आणि इतरही काम सुरु करणे शुभ मानले जाते. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील शनिवार...