आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : ऑगस्टचा पहिला शनिवार काहीसा असा राहील तुमच्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे महिन्यातील पहिला शनिवार उत्पात योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे कागदोपत्री करार कामामध्ये अडथळे निर्माण होतील. जवळच्या लोकांसोबत मतभेद होण्याची शक्यता राहील. आरोग्यही साथ देणार नाही. जखम होऊ शकते. अशाप्रकारे सर्व राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...