आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : जाणून घ्या, वर्षातील पहिला शनिवार कोणासाठी कसा राहील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, कन्या, तूळ आणि मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला शनिवार संमिश्र फळ देणारा राहील. पैशाच्या बाबतीत या 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे. बिझनेस आणि नोकरदार लोकांना धोका होण्याची शक्यता आहे. ठरवलेले काम अपूर्ण राहू शकते. या व्यतिरिक्त मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. यामधील काही राशींवर ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी असल्यामुळे दिवस चांगला राहील. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, शनिवारचे तुमचे संपूर्ण राशिभविष्य....
बातम्या आणखी आहेत...