आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवार : लकी राहतील 5 राशींचे लोक, त्रस्त लोकांना मिळेल आराम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी लक्ष्मी आणि शोभन योग जुळून येत असल्यामुळे अडचणीतील आणि तणावात लोकांना आराम मिळेल. पाच राशीच्या लोकांना आजच्या दिवशी नशिबाची साथ मिळेल. या शुभ योगाच्या प्रभावाने अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन आणि खास काम सुरु होतील. वेळेवर मदत मिळेल. बिझनेस आणि नोकरदार लोकांना पुढे जाण्याच्या संधी मिळतील. या व्यतिरिक्त इतर काही राशीच्या लोकांवा या शुभ योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील. अशाप्रकारे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...