आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 राशींसाठी ठीक नाही शनिवार, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला नाही. लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांना कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांनी गुंतवणुकीमध्ये रिस्क घेऊ नये. चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे नोकरदार लोकांना छोट्या चुकीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...