शनिवारी दिवसभर चंद्र वृषभ राशीमध्ये राहील. सध्या शनि वृश्चिक राशीत आहे. यामुळे दोन्ही ग्रह आता समोरासमोर आले असून चंद्रावर शनीची पूर्ण दृष्टी राहील. या दृष्टी संबंधामुळे विष योग तयार होत आहे. हा योग जवळपास सर्व राशींना वेगवेगळ्याप्रकारे प्रभावित करेल.
या व्यतिरिक्त आज चंद्र कृत्तिका नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वज नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी चार वाजेपर्यंत राहील. या योगाच्या शुभ प्रभावाने अडकलेली कामे पूर्ण होतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ-अशुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....
शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - वृषभ राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - तूळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)