आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांसाठी चांगला राहील शनिवार, कसा राहील तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी मेष राशीतील कुंभ आणि सूर्य-चंद्राच्या शुभ स्थितीमुळे प्रीती योग जुळून येत आहे. शनिवारीची ही ग्रहस्थिती कुंभ तसेच इतर काही राशीच्या लोकांसाठी चांगली राहील. या व्यतिरिक्त शनिवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा अशुभ योगसुद्धा दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तणाव आणि शारीरिक कष्टाचा हा योग आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील शनिवार...