आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : काम टाळू नका, खोटे बोलू नका, काहीसा असा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी धनु राशीमध्ये चंद्र असल्यामुळे ध्रुव योग जुळून येत आहे. यासोबतच पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे मातंग नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामध्ये कोणतेही काम टाळू नका, जास्तीत जास्त काम केल्यास फायदा होईल. इतर ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांचे खोटे पकडले जाऊ शकते. यामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणासही दिवस राहील चांगला आणि कोणी राहावे सांभाळून...
बातम्या आणखी आहेत...