आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारचे ग्रहतारे बनवत आहेत इंद्र योग, जाणून घ्या ग्रहांचा प्रभाव कसा राहील तुमच्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर राशीचा सूर्य आणि उच्च राशीमध्ये स्थित चंद्र मिळून आज इंद्र योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. या योगाच्या प्रभावाने आज वृश्चिक राशीच्या लोकांची एखादी मोठी समस्या पैशाने समाप्त होईल. धनु राशीचे लोक प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या राशीवर या योगाचा प्रभाव कसा राहील....