आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • शनि अमावस्या : तीन ग्रह एकाच राशीमध्ये

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनि अमावस्या : तीन ग्रह एकाच राशीमध्ये, कसा राहील तुमच्यासाठी दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार (12 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील चातुर्द्दशी तिथी आहे. चतुर्दशी युक्त अमावस्या असल्यामुळे ही तिथी श्राद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे. 12 सप्टेंबर रोजी सूर्य, चंद्र आणि गुरु हे तीन ग्रह सिंह राशीत राहतील. शनिवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी मघा नक्षत्र असल्यामुळे पद्म नावाचा शुभ योग जुळून येईल. सकाळी 10 वाजून 44 मिनिटांनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील.

जाणून घ्या, शनिवारी इतर ग्रह कोणत्या राशीमध्ये राहतील
मंगळ - कर्क राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...