आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Planets Position

14 नोव्हेंबर : काही लोकांसाठी चांगला नाही या महिन्याचा हा शनिवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्याच्या दुस-या शनिवारी सुकर्म आणि मूसल नावाचे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे योग जुळणार आहेत. वृष, कर्क, मकर, कुंभ आणि मी राशिंसाठी दिवस चांगला राहिल. इतर राशींमध्ये काहींसाठी अशुभ आणि काहींसाठी सामान्य दिवस राहिल. याव्यतिरिक्त वृश्चिक राशीत शनि आणि चंद्र असल्यामुळे विष योग आहे. हा योग वृश्चिक, धनु, मेष आणि मिथुन राशींसाठी चांगला राहणार नाही. या राशीतील लोकांना तनाव आणि भीती राहिल. धन हानिचे देखील योग आहेत. लहान-मोठा विवाद किंवा एखाद्यासोबत भांडण होऊ शकते. जाणुन घ्या कोणत्या राशीत राहिल कोणता ग्रह आणि तुमच्या राशीवर कसा राहिल याचा प्रभाव...
शनिवारी अशी राहिल ग्रहांची स्थिति
सूर्य - तुळ राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - तुळ राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मेष राशीमध्ये
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसा राहिल तुमचा आजचा दिवस...