आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवार : आज दिवसभर पुष्य नक्षत्र, कोणत्या राशीसाठी कसा असेल दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी दिवसभर पुष्य नक्षत्र राहाणार आहे यामुळे शनि-पुष्य योग असेल. शनि-पुष्य असल्याने आज मित्र योग हा शुभ योग दिवसभर असेल. या शुभ योगाचा प्रभाव आज दिवसभर असेल, त्याचा काही लोकांना फायदा होऊ शकतो. आज काही जणांची वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. आजच्या शुभ योगामुळे जुने वाद निकाली निघतील. शनिवारी सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा आणखी एक चांगला योग असेल. नावाप्रमाणेच या योगाचा फायदा काही जणांना मिळण्याची शक्यता आहे. काही जणांच्या पैसा आणि समृद्धीमध्ये वाढ होईल आणि आनंदाची बातमी कळेल.
या दोन शुभ योगांसह तिसरा चांगला योग आहे तो गुरु-चंद्र सोबत असल्यामुळे. कर्क राशीमध्ये उच्च राशीच्या गुरुसोबत चंद्र असल्याने गजकेसरी नावाचा शुभ योग आहे. याच्या प्रभावाने नाव, प्रसिद्धी आणि पैसा मिळेल. एकूण काय तर आज तीन शुभ योग एकाच दिवशी आहेत, यामुळे अनेकांचा आजचा दिवस सुंदर आणि आनंदी राहील.
शनिवारी ग्रह नक्षत्र, कोणत्या राशीत असेल कोणता ग्रह
सूर्य- वृष
चंद्रमा- मिथुन
मंगल- कर्क
बुध- वृष
गुरु- कर्क
शुक्र- मिथुन
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा शनिवार जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...