आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसा राहिल या महिन्याचा शेवटचा शनिवार, जाणून घ्या राशिभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शनिवारी सुर्योदयापासून जवळपास रात्री 1 वाजेपर्यंत सर्वार्थसिद्धि योग आहे. हा शुभ योग जवळपास सर्वच राशींसाठी फायदेशीर असतो. या शुभ योगाच्या प्रभावाने काही लोकांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. या शुभ योगात केलेल्या प्रत्येक कामाला यश मिळू शकते. प्रत्येक काम फायद्याचे ठरू शकते.
शनिवारी मिथून राशीत सूर्य आणि तुळ राशीत चंद्र असल्याने वृध्दीयोग तयार झाला आहे. वृध्दी योगाच्या प्रभावाने थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगामध्ये नवीन वस्तू विकत घेणे आणि देवाण घेवाण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. शनिवारी ग्रहांची स्थिती अनेक लोकांसाठी चांगली आहे.

महिन्याच्या या शेवटच्या शनिवारी अशी असेल ग्रहांची स्थिती
सूर्य- मिथुन
चंद्रमा- तुळ
मंगळ- मिथुन
बुध- वृष
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन

संपूर्ण राशीफळ जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...