आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याच्या अखेरच्या शनिवारी असे असतील तुमचे ग्रहतारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जन्माला आलेले मूल हे अत्यंत धूर्त चाणाक्ष असून अाध्यात्मिक वृत्तीचे असेल.
शनिवारी शुभ आणि स्थिर नावाचे 2 शुभ योग तयार होण्याचे कारण बहुतेक लोकांसाठी चांगला राहाणार आहे. श्रवण नक्षत्र आणि सूर्य-चंद्रमा एकत्र येण्याचा योग तयार होत आहे. यांच्या शुभ योगाने अनेकांची कामे पूर्ण होऊ शकतात. मुड चांगला राहिल. काही त्रासात अडकलेल्यांना थोडा दिलासा मिळेल. राशीनुसार नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...