आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SNAPS: अनेक लोकांनी पाहिले नसतील बालकृष्णाचे हे 15 मनमोहक छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२८ ऑगस्ट २०१३ बुधवारी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. बालकृष्णाचे हे मनमोहक रूप पाहून तुम्ही भक्तीसागरात बुडून जाल.

जेव्हाही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचे ध्यान केले जाते, तेव्हा त्यांचे बालरूप पाहून मनामध्ये आनंद आणि प्रेम निर्माण होते. याच कारणामुळे त्यांना 'मनमोहन' म्हणजे मनाला मोहून टाकणारे रूप असेही म्हटले जाते.

तुम्हीही श्रीकृष्णाचे भक्त असाल तर पुढील फोटोंमध्ये पाहा बालकृष्णाचे विलक्षण सौंदर्य आणि स्वरूप....