आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Nail And Know Who Is Dancing Tunes On Wife And Who Are Stubborn

नखं पाहून ओळखा कोण नाचतो बायकोच्या तालावर आणि कोण असतो जिद्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्यासाठी महत्वाचा आसतो, त्याचबरोबर नखे नर्जीव असले तरी महत्वपूर्ण असतात. नखे मृत सेल्स म्हणजेच डेड सेल्सनी बनलेली असतात, त्यामुळेच नखे कापताना आपल्याला त्रास होत नाही.

नखे जरी डेड सेल्सने बनलेली असली तरी आपल्या शरीराचा ते एक महत्वपूर्ण हिस्सा आहेत. समुद्र शास्त्रानुसार माणसाच्या नखांवरून त्या वक्तीचा स्वभाव ओळखता येतो. एवढच नाही तर नखांवर असणारे डागही त्या व्यक्तीचे भविष्य सांगतात.

नखांविषयी काही खास गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर किल्क करा...