आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakun About Home Lizards Read More At Divyamarathi.Com

पालीचे हे संकेत सांगतात तुम्हाला प्रमोशन मिळणार की हानी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
भविष्यात घडणा-या अनेक घटनांबद्दल मनुष्याला काही ना काही संकेत मिळण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत. पशु-पक्षी व जीव-जंतु हे देखील मनुष्याला भविष्यात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचे संकेत देण्याचे काम करत असतात. शकुन शास्त्रामध्ये पशु-पक्षी यांच्याकडून मिळणा-या संकेतांचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले वाचण्यास मिळते.
घरांच्या भिंतीवर दिसणारी पाल देखील भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देण्याचे काम करत असते. आज आम्ही तुम्हाला पाल देत असलेल्या चांगल्या आणि वाईट संकेतांबद्दल सांगणार आहोत.

1- एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अथवा उजव्या हातावर पडल्यास सम्मान मिळण्याची शक्यता असते. पण डाव्या हातावर पडल्यास धन हानि होण्याची भिती असते. तसेच कुणाच्या उजव्या बाजूने चढून डाव्याबाजूने उतरल्यास त्या व्यक्तीस पदोन्नति म्हणजे प्रमोशन आणि धन लाभ मिळण्याची शक्यता असते.

पुढील स्लाइडवर वाचा, पालीसंबंधी इतर काही शुभ-अशुभ गोष्टींबद्दल -