आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी उठताच घडल्या या गोष्टी तर समजून घ्या दूर होणार आहे गरिबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीच्या पैशासंबंधीच्या सर्व इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा प्राप्त होणार की नाही? हे जाणून घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, लक्ष्मी कृपेशी संबंधित शुभ संकेत म्हणजे शकुन...
1. सकाळी उठताच शंख, मंदिरातील घंटीचा आवाज ऐकू आला तर हा शुभ संकेत समजावा.
2. सकाळी झोपेतून उठताच दही किंवा दुधावर दृष्टी पडली तर हा शुभ संकेत समजावा.
3. एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर ऊस दिसल्यास भविष्यात त्याला आर्थिक कामामध्ये लाभ होणार असल्याचे समजावे.
पुढे वाचा, इतर काही शुभ संकेत....
बातम्या आणखी आहेत...