आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शनि अमावस्या : 10 वर्षांनंतर जुळून आला महासंयोग, जाणून घ्या शनीचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 जुलै, शनिवारी शनि आमावस्येला खरेदेची पुष्य नक्षत्र आहे. हा महासंयोग 10 वर्षांनंतर जुळून आला आहे. पुष्य नक्षत्र शनिवारी सुरु होऊन रविवारपर्यंत राहील. यामुळे हा योग शनि-पुष्य आणि रवि-पुष्य असा राहील. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तेलाचे दान करणे शुभ राहील.

शनि अमावास्येच्या दिवशी सर्व धार्मिक शहरांमध्ये लोकांकडून स्नान-दान कर्म केले जातील. तसेच दोन दिवस खरेदीचा योग जुळून येत आहे, जो सर्वांसाठी शुभ राहील. शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी पुनर्वसु व दुपारी 3.11 पासून खरेदीचे पुष्य नक्षत्र सुरु होऊन रविवारी संध्याकाळी 6.05 पर्यंत राहील.

यापूर्वी 2004 मध्ये शनि अमावस्येला सकळी पुनर्वसु नक्षत्र आणि दुपारी पुष्य नक्षत्राचा योग जुळून आला होता. भविष्यात हा योग आता चार वर्षांनंतर 2018 मध्ये जुळून येईल.

पुढे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे सोपे आणि अचूक उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)