आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी करा हे 10 सोपे उपाय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हातातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुका होत असतात. त्याची आपल्याला कल्पनाही नसते. मात्र, या चुकांचा जमाखर्च शनि देव ठेवत असतात. आपल्या हातून झालेल्या चुकांची शिक्षा म्हणून ते आपल्यावर वाईट प्रभाव टाकतात. आपण त्याला शनिदोष म्हणतो. साडेसातीच्या प्रभावामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राशीतील शनिदोष दूर करण्यासाठी पुढे दिलेले 10 सोपे उपाय तुम्हाला लाभदायक ठरतील.