आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीत शनि अशुभ असल्यास घडतात या 15 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीत स्थित असलेल्या नऊ ग्रहांच्या प्रभावानुसार व्यक्तीला सुख किंवा दुःख प्राप्त होते. सर्व राशींवर नऊ ग्रहांमधील शनीच्या स्थितीचा विशेष प्रभाव राहतो. शनि अशुभ स्थितीमध्ये असल्यास वेगवेगळ्या कामांमध्ये अशुभ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, असे 15 संकेत जे सांगतात की व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीमध्ये आहे.

1- शनि अशुभ असल्यास डोळे कमजोर होतात,कंबरदुखी सुरु होते.
2- एखाद्या विद्यार्थ्यासाठी शनि अशुभ असेल तर त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
3- जर तुम्ही घराचे बांधकाम करत असाल आणि एखादी अशुभ घटना घडली तर समजून घ्यावे शनि प्रतिकूल आहे.

पुढे जाणून घ्या, अशुभ शनीचे इतर काही संकेत....
बातम्या आणखी आहेत...