आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि राशीफळ : 2015 चे 6 महिने कसे राहतील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव राहतो, परंतु सर्वात जास्त प्रभाव शनि ग्रहाचा राहतो. धर्म ग्रंथामध्ये शनिदेवाला न्यायाचे देवता मानण्यात आले आहे, कारण मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनिदेव देतात. वर्तमानात शनि वृश्चिक राशीमध्ये चलायमान आहे. 15 ऑगस्टपर्यंत शनीची स्थिती वक्री राहील. राशीनुसार जाणून घ्या, वर्ष 2015 मधील शिल्लक सहा महिने तुमच्यासाठी कसे राहतील...


मेष -

शनीची अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) तुम्हाला चालू आहे. अष्टम शनीच्या प्रभावाने शत्रू त्रास देतील. एकीकडे अष्टम शनि आरोग्यासाठी ठीक नाही तर दुसरीकडे दहाव्या स्थानावरील दृष्टीमुळे नोकरीत चढ-उताराची स्थिती निर्माण होईल. नोकरीत आणि व्यवसायात खूप कठीण प्रयत्नानंतर लक्ष्य प्राप्ती होईल. ऑगस्टपर्यंत शनि वक्री स्थितीमध्ये राहील. या दरम्यान एखादी मोठी हानी होऊ शकते. कुटुंबात किंवा एखाद्या नातेवाईक, मित्राच्या क्षतीची शक्यता आहे. एखादे काम पूर्ण होता-होता राहील. संपत्तीचे वाद निर्माण होतील. बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर नाराज राहतील.


- उपाय

- एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा स्वतः शनीच्या तंत्रोक्त, वैदिक मंत्राचा २३००० जप करून घ्या.
मंत्र -
- ऊँ प्रां प्रीं स: श्नैश्चराय नम:
- शनिवारचे व्रत करा. मुंग्यांना साखर टाका

वर्ष 2015 मधील शिल्लक सहा महिन्यात इतर राशींवर कसा प्रभाव राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...