आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shani Horoscope, Durlabh Ghatana Change Your Luck, Shani Ka Rashifal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात महिन्यांसाठी शनीने बदलली चाल, कोणावर कसा पडणार प्रभाव कोण होणार मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या आजपासून पुढील सात महिन्यांसाठी तुमच्या राशीवर शनीचा कसा प्रभाव राहणार. आजपासून शनिदेव वाकडी चाल सोडून सरळ चालीत येणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शनीने चाल बदलली होती. आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्याच्या २ तारखेपर्यंत शनी आपल्या उच्च राशीत सरळ चालीत राहणार आहे. शनीची चाल सरळ असणे शुभ असते. या काळात शनी नशीब बदलणारा असेल अचानक धनलाभ होण्याचे योग असतील. जाणून घ्या, तुमच्यासाठी किती शुभ असेल शनी...