आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या राशीवरही बदलला आहे शनीचा प्रभाव, शुभ आहे का अशुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिदेवाची स्थिती बदलली आहे. शनि 2 ऑगस्टपूर्वी वक्री होता आणि आता मार्गी झाला आहे. या तिथीच्या संदर्भात पंचांगात भेद असू शकतात. शनि सध्या वृश्चिक राशीत स्थित आहे. ही शनीचा शत्रू मंगळ ग्रहाची रास आहे. सध्या तूळ, वृश्चिक आणि धनु राशीला शनीची साडेसाती सुरु आहे. मेष आणि सिंह राशीला अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) चालू आहे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार तुमच्या राशीवर कसा राहील मार्गी शनीचा प्रभाव...

मेष -
तुमच्यासाठी शनि आठवा असून हा ग्रह मार्गी झाल्याने नुकसान होण्याची शक्यता कमी होऊ शकते. तेल आणि लोखंडाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतो. कुटुंबातील ताळमेळही बिघडू शकतो.
उपाय - या अशुभ प्रभावांपासून दूर राहण्यासाठी हनुमानाची दररोज पूजा करावी.

इतर राशींवरील शनीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...