आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी जयंती : हे आहेत शनिदेवाचे असे उपाय, जे फार कमी लोकांना माहिती असावेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार ८ जून २०१३ला शनी जयंती आहे. ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा खूप खास दिवस आहे. या दिवशी अचूक उपाय केल्यास नशीब बदलू शकते. यावर्षी शनी जयंतीच्या दिवशी अनेक दुर्लभ योग तयार झाले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या शनिदेवाशी संबंधित काही गोष्टी आणि राशीनुसार अचूक उपाय...