आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि राशीफळ : नवीन वर्षात कोण होणार सुखी आणि कोण दुःखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 एप्रिल, शुक्रवारपासून हिंदू नववर्ष विक्रम संवत्सर 2073 सुरु झाले आहे. या संवत्सरचे नाव सौम्य आहे. या संवत्सरचा राजा शुक्र आणि मंत्री बुध ग्रह आहे. ज्योतिष विद्वानांच्या माहितीनुसार या हिंदू नववर्षावर शनिदेवचा विशेष प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे राहील. वर्तमानात शनि वृश्चिक राशीत वक्रीय स्थितीमध्ये असून 16 ऑगस्टला पुन्हा मार्गी होईल. सध्या तूळ, वृश्चिक आणि धनु राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असून सिंह आणि मेष राशीवर अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव)चा प्रभाव आहे.

विक्रम संवत्सर 2073 मध्ये शनीचा कोणत्या राशीवर कसा राहील प्रभाव आणि खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...