आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील अमावस्या खातील शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 25 मे, गुरुवार आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात शनिदेवाचा विशेष प्रभाव सर्व राशींवर राहील. वर्तमानात शनी धनु राशीमध्ये आहे. 21 जूनपासून शनी वक्री होईल, जो 26 ऑक्टोबरपर्यंत राहील. सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती सुरु असून वृषभ आणि कन्या राशीवर शनीच्या ढय्याचा प्रभाव आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पुढील काळात शनीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील 12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे 9 दिवस, करा हे 10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती 25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...