आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्री झाला शनि, जाणून घ्या 21 जुलैपर्यंत तुमच्या राशीवरील शनीचा प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, ३ मार्च २०१४ च्या दुपारपासून शनि वक्री झाला आहे. शनि सध्या तूळ राशीमध्ये राहू आणि मंगळ ग्रहासोबत स्थित आहे. शनि आता २१ जुलै २०१४ पर्यंत वक्री राहील. १२ जुलै २०१४ रोजी राहू तूळ राशीतून बाहेर पडेल तसेच २५ मार्चला मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी जेव्हा शनि वक्ती होता, तेव्हा केदारनाथ येथे ढगफुटी झाली होती. तूळ राशीमध्ये वक्री शनि आणि राहूचा योग एखाद्या नैसर्गिक संकटाचा संकेत आहे.

मंगळ ग्रह शनि आणि राहूचा शत्रू आहे. सध्या तूळ राशीत हे तीनही ग्रह एकत्र स्थित आहेत. अशा ग्रह स्थितीमुळे वर्तमानात अनेक लोकांच्या जीवनात उलटफेर होऊ शकतात.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी वक्री शनि कसा राहील...

मेष- अशुभ

वृषभ - अशुभ

मिथुन- सामान्य (सम)

कर्क- शुभ

सिंह- शुभ

कन्या- अशुभ

तूळ - अशुभ

वृश्चिक- शुभ

धनु- अशुभ

मकर- शुभ

कुंभ- शुभ

मीन- शुभ
पुढे दिलेल्या १२ राशींच्या फोटोवर क्लिक करा आणि वाचा तुमचे राशीफळ....