आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा तुमच्यासोबत घडू लागतील अशा गोष्टी तेव्हा समजावे शनि झाला आहे अशुभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 नोव्हेंबर रविवारी शनीने वृश्चिक राशीत प्रवेश केला असल्यामुळे या रास परिवर्तनाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव राहील. ज्या लोकांच्या राशीत शनि अशुभ असेल त्यांना दैनंदिन जीवनात विविध प्रकारचे संकेत मिळतात. येथे जाणून घ्या, शनि अशुभ असल्यास जीवनात कोणत्या गोष्टी घडू शकतात....

- शनि अशुभ असल्यास डोळे कमजोर होतात,कंबरदुखी सुरु होते.

- एखाद्या विद्यार्थ्यासाठी शनि अशुभ असेल तर त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही.

- जर तुमची घराचे बांधकाम करत असाल आणि एखादी अशुभ घटना घडली तर समजून घ्यावे शनि प्रतिकूल आहे.

पुढे जाणून घ्या, अशुभ शनीचे इतर काही संकेत....