आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 ऑक्टोबरची रात्र आहे खास, देवी लक्ष्मी उजळवू शकते तुमचे भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. यावर्षी हा उत्सव 15 ऑक्टोबरला शनिवारी आहे. प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक ग्रह आहे. चंद्राचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार उपाय केल्यास चंद्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि सुख-शांती प्राप्त होते. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...