आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री 24 ला : या खास उपायांनी उजळू शकते नशिब...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथिला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावेळी 24 फेब्रुवारीला, शुक्रवारी महाशिवरात्री आहे. मानले जाते की, या दिवशी महादेव लिंग रुपात प्रकट झाले होते. ज्योतिष शास्त्रानुसार जर या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर
तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतात.
 
या विशेष उपायांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...