आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावणाचे 15 दिवस शिल्लक : करा यामधील कोणताही 1 उपाय, पूर्ण होतील इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या देवांचे देव महादेवाचा प्रिय पवित्र श्रावण मास सुरु आहे. या महिन्यातील कोणत्याही दिवशी विशेषतः सोमवारी खास उपाय केल्यास महादेव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सध्या श्रावणाचे 2 सोमवार पूर्ण झाले असून आणखी दोन सोमवार शिल्लक आहेत. पुढील दोन सोमवार आणि 15 दिवसांमध्ये येथे सांगण्यात आलेल्या उपायांमधील कोणतेही उपाय करून तुमची मनासारखे फळ प्राप्त करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...