आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 चौपाई : ज्यामुळे पूर्ण होऊ शकतात तुमच्या सर्व इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामचरितमानसचा पाठ नियमितपणे केल्यास श्रीरामाच्या कृपेने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या चौपाईचा जप वेगवेगळ्या दिवशीसुद्धा केला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, वेगवेळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही खास चौपाई. या चौपाईंचा जप कमीत कमी 108 वेळेस नियमितपणे करणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्यात आलेल्या जपामुळे श्रीराम प्रसन्न हून भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. दररोज सकळी स्नान केल्यानंतर देवघरात श्रीरामाची पूजा करावी आणि त्यानंतर चौपाईचा जप करावा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास चौपाई...