आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शुक्र तुळमध्ये : या 6 राशींना मिळणार पैसा आणि स्त्री सुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 सप्टेंबरपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत शुक्र तूळ राशीत राहील. यामुळे मेष, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना धनलाभ आणि स्त्री सुख मिळेल. शुक्र ग्रहाचा शुभ-अशुभ प्रभाव सेक्स, लाव लाईफ, पैसा, ऐश्वर्य आनंद, घर, वाहन, ज्वेलरी, कॉस्मेटिक सामान इ. वस्तूंवर पडतो. याच्या शुभ प्रभावाने सर्व सुख प्राप्त होतात. याउलट अशुभ प्रभावाने व्यर्थ खर्च वाढतो आणि याच्याशी संबंधित सुखांमध्ये कमतरता येते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तूळ राशीतील शुक्र तुमच्या राशीसाठी कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...