आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे उपाय केल्याने घरात कधीही भासणार नाही पैशांची चणचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला खूप कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे खास उपाय सांगण्यात येत आहेत. हे उपाय राशीनुसार असून खूप सोपे आणि अचूक आहे. शुक्रवार हा देवी महालक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानण्यात येतो. या दिवशी महालक्ष्मीची विधिव्रत पूजा करावी. तसेच राशीनुसार पुढे सांगण्यात आलेले उपाय स्वतःच्या घरामध्ये केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. कामामध्ये यश मिळते.

सर्व राशीच्या लोकांसाठी तेलाच्या दिव्याचा उपाय...
दररोज संध्याकाळी घरातच लक्ष्मी प्रतिमेसमोर दिवा लावावा. लक्षात ठेवा, दिवा सुर्यास्तानंतरच लावावा. यासाठी मातीच्या दिव्याचा वापर करणे उत्तम राहील. हा उपाय सर्व राशीचे लोक करू शकतात. या उपायाने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन धनलाभ प्राप्त होईल.

पुढे जाणून घ्या, राशीनुसार केले जाणारे चमत्कारी उपाय...